Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी
महालक्ष्मी रेसकोर्स ची 120 एक्कर जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डन साठी जागा वापरली जाणार
दक्षिण मुंबईतील मोक्याची महालक्ष्मी रेस कोर्सची एकूण 211 एक्कर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ 1914 साली भाडेकरारावर देण्यात आली होती... 99 वर्षाचा हा करार 2013 साली संपुष्टात आला
आता कराराची मुदत संपल्यानंतर या जागेपेक्षा 120 एकर जागा राज्य सरकार मार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे
तर उर्वरित 91 एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडेकरारावर देण्यात येणार आहे
राज्य सरकारने दिलेल्या या मंजुरीमुळे मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन आणि ओपन स्पेस साठी सुविधा करण्यात येणार आहेत अडग्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.