एक्स्प्लोर
Vijay Rupani On Heeraben Modi : विजय रुपानी यांच्यांकडून हिराबेन मोदींना भावपूर्ण श्रध्दाजंली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं वृद्धापकाळाने दुख:द निधन झालंय... वयाच्या १०० व्या वर्षी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला... प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं... मात्र आज पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली... त्यांच्यावर गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले...
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
अहमदनगर
क्राईम
Advertisement
Advertisement















