एक्स्प्लोर
Uddhav Thackeray | आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदभार स्वीकारणार | ABP Majha
तब्बल दोन दशकांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसला आहे. त्यात काल ठाकरे घराण्य़ातील पहिला सदस्य तेही थेट उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान होणार आहेत.आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारणार आहेत.. काल महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात अभिवादन केलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. उद्धव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि शिवतीर्थावर उपस्थित तमाम जनतेलाही वंदन केलं.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement