एक्स्प्लोर
Shinde Vs Thackeray : शिवसेना कुणाची? ठाकरे-शिंदे गटातील लढाई निर्णायक टप्प्यावर
निवडणूक आयोगात कागदपत्रं जमा करण्याचा आज शेवटचा दिवस- ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर करण्याची शेवटची मुदत आहे. या कागदपत्रांच्या आधारावर निवडणूक आयोग निर्णय देईल. निवडणूक आयोगामध्ये आज मुदतीच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गट साडेपाच लाख प्राथमिक सदस्यत्व अर्ज दाखल करणार आहेत. ठाकरे गटाकडून एकूण साडे पंधरा लाख प्राथमिक सदस्यत्व अर्ज आणि 2 लाख 82 हजार शपथपत्र दाखल केली जाण्याचा दावा करण्यात आला आहे.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















