एक्स्प्लोर
Uddhav Thackeray On Anand Dighe : आनंद दिघेंचे पाय उद्धव ठाकरेंनीच कापले : एकनाथ शिंदे
ठाण्यातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले आनंद दिघे यांच्या निधनानंतर अनेक प्रकारचे आरोपप्रत्यारोप झाले होते, यात आता एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंवर एक नवा आरोप केलाय... आनंद दिघेंचे पाय उद्धव ठाकरेंनीच कापले असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला... तर दिघेंच्या निधनानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी दिघेंची संपत्ती किती असं विचारलं असाही आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय...
राजकारण
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















