एक्स्प्लोर
Chandrakant Khaire on Eknath Shinde Group Symbol : बाळासाहेबांची शिवसेना नावावर खैरेंची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हासमोर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला कोणतं चिन्हं मिळणार याची उत्सुकता आहे. शिंदे गटाने सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड असे तीन पर्याय आयोगाकडे दिले आहेत. त्यात त्यांना तळपता सूर्य चिन्हं मिळेल अशी शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे. एकूण या सर्व विषयांवर माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारण
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















