Udayanraje Bhosale : शरद पवारांकडे सभांसाठी खूप वेळ, उदयनराजेंचा खोचक टोला
abp majha web team
Updated at:
02 May 2024 01:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवारांच्या साताऱ्यांत सातत्यानं सभा होतायत.. यावरून उदयनराजेंनी लक्ष केलंय.. केवळ पश्चिम महाराष्ट्रात केवळ २ ते ३ जिल्ह्यातच त्यांचं अस्तित्व राहिल्यामुळे त्यांच्याकडे खूप वेळ असल्याचा खोचक टोला उदयनराजेंनी लगावलाय. तर शरद पवार स्वत: पद्मविभूषण घेऊन मोकळे झाले त्यांनी यशवंतराव चव्हाणांना भारत रत्न का दिला नाही असा सवालही उदयनराजेंनी उपस्थित केलाय..