MNS Candidate vs Devendra Fadnavis : फडणवीसांविरोधात राज ठाकरे देणार उमेदवार,कुणाच्या नावाची चर्चा?
abp majha web team
Updated at:
29 Sep 2024 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMNS Candidate vs Devendra Fadnavis : फडणवीसांविरोधात राज ठाकरे देणार उमेदवार,कुणाच्या नावाची चर्चा?
राज ठाकरे मुंबई रवाना... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार असल्याचे राज ठाकरे यांचा निर्णय नागपूर येथील मनसे नेते तुषार गिरे यांना उमेदवारी जाहीर होणार जवळपास निश्चित आज नागपूर विभागाचा आणि नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांचा राज ठाकरे यांनी घेतला आढावा.... लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेत मात्र वेगळे लढत असल्याने भाजपला मोठा धक्का.... मनसेचे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर यांची माहिती....