एक्स्प्लोर
Advertisement
Uday Samant on Tata Airbus :गेल्या वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचं ठरलं होतं :उदय सामंत
एबीपी माझाच्या माझा कट्टा य़ा कार्यक्रमात सप्टेंबरमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत आले होते... आणि याच कार्यक्रात उदय़ सामंत यांनी टाटा एअर बस संदर्भात माहिती दिली होती...टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरात होणार असून यांचा पाठपुरावा केंद्राकडे करत असल्यांचं त्यांनी सांगितलं होतं. फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाय... सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प बडोद्यात होणार आहे... 22 हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे... माझा कट्ट्यावर सामंतांनी नागपुरात ही प्रकल्प होणार असल्याचं आश्वासन दिलं होतं... दरम्यान या प्रकल्पाबाबत केंद्रासोबत पाठपुरावा सुरु असलेल्याचा दावाही उदय सामंत यांनी केला होता...
राजकारण
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA
Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्राईम
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement