एक्स्प्लोर
CMRF | मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं संचालन राज्यपालांनी करावं, देवेंद्र फडणवीस यांची विनंती | ABP Majha
राष्ट्रपती राजवटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक मदत रखडल्याचं वृत्त एबीपी माझाने दाखवलं. त्याचीच दखल घेत राज्याचे माजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं
संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्याची विनंती केली. तर शिवसेना आमदार उदय सामंतांनी मुख्य सचिव अजॉय मेहता
यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत दिली जाणारी मदत पुन्हा सुरु केली जावी यासाठी निवेदन दिलं.
आज दुपारी किंवा उद्या मदत पूर्ववत होईल, असं आश्वासन मुख्यसचिव अजॉय मेहता यांनी दिलं आहे, अशी माहिती
उदय सामंत यांनी दिली आहे.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















