एक्स्प्लोर
Shiv Sena Symbol EC Hearing : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची एसीबीकडून अडीच तास चौकशी
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची एसीबीनं अडीच तास चौकशी केली आहे... बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांवरून देशमुख यांना एसीबीने नोटीस पाठवली होती. वाहनांच्या ताफ्यासह आणि शेकडो कार्यकर्त्यांसह नितीन देशमूख अमरावतीत उपस्थित होते... पोलिसांनी कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर अडवलं होतं,... यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली... दरम्यान अडीच तासानंतर चौकशी संपलीए
राजकारण
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
जळगाव
ट्रेडिंग न्यूज
शेत-शिवार




















