एक्स्प्लोर
Thackeray Group Dasara Melava 2023: शिवतीर्थावर ठाकरे गटाची तोफ धडाडणार , एक दसरा तीन मेळावे
मुंबईत दोन मैदानावर दोन मेळावे आणि दोन प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत... दादरच्या शिवाजी पार्कातून परंपरेनुसार उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधणार आहेत... तर दुसरीकडे आझाद मैदानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा असणार आहे... शिवसेनेत दोन गट पडल्यानं आता कार्यकर्ते आपआपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी रवाना झालेत... मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झालीए. आझाद मैदानावर तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बीडच्या सावरगाव येथेही पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणारेय...
राजकारण
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा





















