एक्स्प्लोर
Kolhapur Mayor | कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर | कोल्हापूर | ABP Majha
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची निवड कऱण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या निवडणुकीला सामोऱ्या गेल्या. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे संजय मोहिते यांची निवड कऱण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर लाटकर समर्थकांनी एकच जल्लोष केला.
राजकारण
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा


















