एक्स्प्लोर
Special Report Shinde Vs Fadnavis : एकनाथ शिंदे आजारी आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी
Special Report : आता कुठल्या पॅटर्ननुसार हा मंत्रिमंडळ विस्तार होतो हे पाहवं.. या मंत्रिमंडळाचे सेनापती एकनाथ शिंदेंची राजकीय धावपळ करताना चांगलीच दमछाक होतीय.. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला.. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द करत दिल्ली गाठलीय.. या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी अशा योगायोगांची राजकीयच वर्तुळात चर्चा सुरु झालीय.. पाहुयात
राजकारण
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















