एक्स्प्लोर
Eknath Khadse | नाराज एकनाथ खडसे हातावर घड्याळ बांधणार का? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत...बातमी एकनाथ खडसे यांच्यासंदर्भातली...भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी गोपीनाथ गडावरुन पक्षाविरोधात आसूड ओडला... खडसेंची काल पवारांसोबत भेट झाल्याची माहिती स्वतः राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक यांनी दिली... पण आता खडसेंनी भेट झालीच नसल्य़ाचा दावा करत मलिकांचं वृत्त फेटाळलं...आणि पक्षातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं... खडसेंच्या मनात नेमकं चाललंय़ काय?.. खडसे संभ्रमात का आहेत...पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















