Solapur NCP Youth Congress : सोलापुरात कस्तीपटूंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचं सत्याग्रह आंदोलन
abp majha web team
Updated at:
31 May 2023 01:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुस्तीपटुंच्या आंदोलनाच्या समर्थनाथ सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सत्याग्रह .. सोलापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन सुरु... या सत्यग्रह आंदोलनात काही क्रीडापटू आणि पैलवान देखील सहभागी...