Nashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण

Continues below advertisement

नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीची चर्चा रंगली. कारण भुजबळ थेट रुग्णालयातून मुंबईहून कार्यक्रमासाठी नाशिकला आले होते. दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यानं भुजबळांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पुतळा अनावरणानंतर ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram