एक्स्प्लोर

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : धनुष्यबाण चिन्हासाठी दोन्ही गटात सामना, चिन्हाचं काय होणार?

शिवसेनेतल्या ठाकरे आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्याची लढाई संपली असलीय.. मात्र आता धनुष्यबाण या चिन्हासाठी दोन्ही गटातील राजकीय सामना केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे...  शिवसेना आणि शिंदे गटाला या संदर्भात कागदपत्रं सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपलीय. दोन्ही गटांना आज निवडणूक आयोगासमोर कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्रं सादर करावी लागणार आहेत. त्यातच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होतेय. त्यामुळे शिवसेनेतल्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचं काय होणार याची उत्सुकता वाढलीय.. शिंदे गटाची कागदपत्रं आपल्याला आधी पाहायला मिळावीत हा मुद्दा ठाकरे गटानं आधी मांडला होता. त्यामुळं ठाकरे गटाकडून आपली कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आणखी अवधी मागितला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय.. याबाबत शिंदे गटाने ४ ऑक्टोबरला आयोगाला पत्र लिहिलंय... 

राजकारण व्हिडीओ

Supriya Sule on Sassoon hospital : ससूनच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, सुळेंची मागणी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका

होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा

हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 28 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Jarandeshwar Special Report : जरंडेश्वर भोवणार? Ajit Pawar यांची अडचण वाढणार?PM Narendra Modi Interview: Lok Sabha Election च्या निकालाआधीची पंतप्रधान मोदींची सर्वात मोठी मुलाखतABP Majha Headlines : 09 PM : 28 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 

Narendra Modi Exclusive : विरोधकांच्या शिव्या खाणारा हुकूमशहा कुठे असतो? लहानपणापासून अपमान सहन करण्याची सवय; नरेंद्र मोदी काय म्हणाले?
विरोधकांच्या शिव्या खाणारा हुकूमशहा कुठे असतो? लहानपणापासून अपमान सहन करण्याची सवय; नरेंद्र मोदी काय म्हणाले?
Embed widget