एक्स्प्लोर
shivsena Dasara Melava वरुन दोन्ही गटांतला संघर्ष वाढला, शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी :ABP Majha
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरूनही दोन्ही गटांतला संघर्ष वाढलाय आणि शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी आज कोर्टात सामना रंगणार आहे. हा मुद्दा कोर्टात असतानाच शिंदे गटानं दसरा मेळाव्याची जोरदार तयारी केलीय आणि या मेळाव्यात थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांना आणण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची दिल्लीवारी त्यासाठीच लांबली होती अशी चर्चा आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला मोदी किंवा शाह यांनी हजेरी लावली तर हा मेळावा यावेळी वेगळा ठरणार आहे.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा





















