एक्स्प्लोर

Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा

मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे!”

करहरमध्ये शिवेंद्रराजेंचा रणशिंग पुनर्रचना देवाभाऊच करणार, ठणकावून इशारा

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करहर येथे झालेल्या प्रचारसभेत शिवेंद्रराजे भोसले यांनी आक्रमक शब्दांत विरोधकांना थेट इशारा दिला. “मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे. वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही,” असे ठणकावत त्यांनी राजकीय कुरघोड्यांना प्रत्युत्तर दिले.

२०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा पुनर्रचनेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, ही पुनर्रचना महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसच करणार. “देवाभाऊ माझा नेता आहे, त्यामुळे कोणीही गैरसमज ठेवू नका,” असा ठाम संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याने सभास्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

शशिकांत शिंदे यांनी केळघर येथील सभेत मंत्री शिवेंद्रराजे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका....

आमचा विकासाला विरोध नाही. आमचा कायम पाठिंबा आहे.... पण ही काम कोणासाठी कंत्राटदारासाठी... तुमच्या अवतीभोवती कंत्राटदार आहेत. यामध्ये एक साधा माणूस दाखवा.. असं म्हणत मंत्री शिवेंद्रराजे यांच्यावर निशाणा साधला आहे यावेळी त्यांनी मतदार संघाच्या विभाजनावर बोलत असताना दुर्दैवाने सातारा मतदारसंघाचे विभाजन झाले. अनेक विकास कामांचे नियोजन या सातारा जावलीच्या मतदारसंघांमध्ये केले होते.. जावली मतदारसंघ विभागला नसता तर पंचवीस वर्ष या मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने निवडून येणारा आमदार म्हणून माझा नावलौकिक झाला असता.

मेढ्यामध्ये विकास झाला सर्व शासकीय इमारती माझ्या काळात पूर्ण झाल्या पण तुम्ही एक नगरपंचायतीची इमारत तुमच्याकडून झाली नाही. मतदार संघ फुटला नसता तर फार मोठा झालो असतो. जिल्ह्यातील सुद्धा लोकांनी राखीव ठेवलं

सातारा लोकसभा निवडणुकीत सुद्धा मी जावली मध्ये न फिरता मला लोकांनी चांगले मताधिक्य दिले.

काळजी करू नका आता महाराष्ट्राचा वाघ होतो.

शशिकांत शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत माथाडीला काही होऊ देणार नाही.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget