एक्स्प्लोर
Shiv Sena on TATA Airbus : विकास प्रकल्प गुजरातला, मुंबईत ठाकरे गटाची बॅनरबाजी
लालबागमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आलीय. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला गेलेत. तेव्हा मुंबईसह महाराष्ट्रातील तरुणाई विचारते साठी हवा आहे का बदल ? असा प्रश्न या बॅनर मधून शिवसेना ठाकरे गट विचारात आहे. तसेच या बॅनरवर गुजरातला गेलेल्या प्रकल्पांची यादी ही दिली आहे. यामुळे आता राजकीय वातावरण रंगणार आहे.
राजकारण
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
राजकारण
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















