एक्स्प्लोर

Shinde Vs Thackeray Dasara Melava : उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी झाली होती... राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांमुळे पूर्ण मैदान गच्च भरलं होतं... तर दुसरीकडे शिवाजी पार्कातही मोठी गर्दी होती.. पार्कावरही उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती...उद्धव ठाकरे मंचावर आल्यानंतर शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले... यावेळी त्यांनी आधार घेऊन ते शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले,... तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही जमलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केलं... आणि त्यानतंर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर तोफ डागली..... उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला कटप्पाची उपमा दिली तर शिंदेंनी गद्दार आम्ही नाही तर तुम्हीच असं म्हणत पलटवार केला,.,.. शिवाय मविआ सरकार स्थापन झालं तेव्हा मंत्रिपदाची शपथ घेताना दाढी तोंडात का गेली नाही? असा तिखट सवाल उद्धव ठाकरेंनी केला... ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक टीकेला शिंदेंनी उत्तर दिलं...  

राजकारण व्हिडीओ

Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांचा मोहरा भाजपच्या गळाला? राजेंद्र शिंगणे 3 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत
शरद पवारांचा मोहरा भाजपच्या गळाला? बुलढाणा जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण, राजेंद्र शिंगणे 3 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत
Shraddha Kapoor Eetha: प्रसूतीत वेदनेनं विव्हळत होती 'ईठा', पण तरीही.. अंगावर काटा आणणारा टीझर पाहून लेकीची भावुक पोस्ट
प्रसूतीत वेदनेनं विव्हळत होती 'ईठा', पण तरीही.. अंगावर काटा आणणारा टीझर पाहून लेकीची भावुक पोस्ट
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जून 2026 | मंगळवार
भारताचा व्यापार वाढला, जगातील सर्वात मोठा 8 वा सेवा निर्यातदार देश, नीती आयोगाच्या अहवालातून महत्वाची माहीती समोर 
भारताचा व्यापार वाढला, जगातील सर्वात मोठा 8 वा सेवा निर्यातदार देश, नीती आयोगाच्या अहवालातून महत्वाची माहीती समोर 

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे
Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
लग्नासाठी 14 कोटींचा पॅलेस, 2 विमानं बुक! पण प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला, लोहगडच्या ट्रेकिंगला नेऊन दरीत ढकललं
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
मुंबईत तथाकथित 4 साधूंना पकडून मारहाण; संशयास्पद हालचाली दिसल्याने तरुणांनी केले पोलिसांच्या स्वाधीन
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
समृद्धी महामार्गावर फॉर्च्यूनरचा भीषण अपघात; कारमधील पती-पत्नी जागीच ठार, ड्रायव्हरसह 2 लहान मुलं गंभीर
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात; तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक, अधिकाऱ्यांना सल्ला
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
Maharashtra Monsoon Session 2026: 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात अन् पळून जातात', आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला, एकनाथ शिंदेंचेही जशास तसं प्रत्युत्तर; विधानसभेत नेमकं काय घडलं?
'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात अन् पळून जातात', आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला, एकनाथ शिंदेंचेही जशास तसं प्रत्युत्तर; विधानसभेत नेमकं काय घडलं?
Operation Tiger Rajool Patil: खासदार फुटले, आता महापालिकेत काय होणार? राजुल पाटील बाहेर पडल्या तर....यशवंत किल्लेदार यांनी स्पष्टच सांगितलं!
खासदार फुटले, आता महापालिकेत काय होणार? राजुल पाटील बाहेर पडल्या तर....यशवंत किल्लेदार यांनी स्पष्टच सांगितलं!
Satara Sangli Vidhan Parishad Election Result 2026: सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरुन महायुतीत वादाची ठिणगी, जयकुमार गोरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई
सातारा- सांगलीत फुटलेल्या 100 मतांवरुन महायुतीत वादाची ठिणगी, जयकुमार गोरेंच्या निशाण्यावर शंभूराज देसाई
Embed widget