एक्स्प्लोर
Santosh Bangar : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत, मंत्रालयात प्रवेश करताना वाद
Santosh Bangar : हिंगोलीचे शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडलेत. मंत्रालयात पोलिसांना शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मंत्रालयात प्रवेश करताना अनेक कार्यकर्ते आमदार बांगर यांच्यासोबत होते. पोलिसांना कार्यकर्त्यांना थांबवून पास काढण्यास सांगितल्यानं आमदार बांगर संतप्त झाले आणि त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली असा आरोप आहे. तुम्ही मला ओळखत नाही का? असा सवाल करत त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय.
राजकारण
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
















