Sharad Pawar Full PC Jalna : मोदींमुळे लोकशाही संकटात, शरद पवारांनी ऑफर धुडकावली?
सलमान शेख
Updated at:
10 May 2024 02:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदींमुळे लोकशाही संकटात असून शरद पवारांनी ऑफर धुडकावली आहे. आज नंदुरबार येथे नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली. मात्र त्या ऑफरला शरद पवार यांनी नकार दिला आहे.