एक्स्प्लोर
Sharad Pawar on Dasara Melava Controversy : मुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, शरद पवरांचा सल्ला
मुंबईत दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होतोय. उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपल्ब्ध न होऊ देण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरेंऐवजी शिवतीर्थावर शिंदे गटाकडून दसरा मेळावा साजरा करण्याचा मानस दिसतोय. त्या दृष्टीने शिंदे गटाकडून चाचपणी सुरू असून दसरा मेळाव्याच्या नियोजनाबाबत शिंदे गटाची बैठक झाल्याचीही माहिती समोर आलीय.
राजकारण
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















