NCP Supports BJP in Nagaland : विरोधात बसण्याऐवजी राष्ट्रवादीची नागालँडमध्ये भाजपाला साथ
abp majha web team
Updated at:
08 Mar 2023 08:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Supports BJP in Nagaland : विरोधात बसण्याऐवजी राष्ट्रवादीची नागालँडमध्ये भाजपाला साथ
शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा भाजपच्या मदतीला धावून आलीये. अर्थात बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली नाहीये. तर ही बातमी आहे नागालँडमधली. हे राज्य छोटंच आहे. पण तिथं जे घडलंय, जी भूमिका राष्ट्रवादीने घेतलीये. त्याचा परिणाम मात्र मोठा होऊ शकतो.