एक्स्प्लोर
Sharad Pawar Amit Shah यांना भेटण्याची शक्यता,इथेनॉल बंदीच्या निर्णय होण्याची शक्यता : ABP Majha
शरद पवार आज केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाहांची भेट घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल बंदीच्या निर्णयाबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता असून, शरद पवार साखर कारखानदारांची समस्या मांडणार आहेत. दरम्यान, आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही अमित शाहांची भेट घेणार असून, ते ही कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल बंदीच्या प्रश्नावर शाहांसोबत चर्चा करणार आहेत.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















