एक्स्प्लोर
Sharad Pawar Symbol : शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळालं : ABP Majha
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालंय. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यामध्ये वडाचं झाड, कपबशी, आणि शिट्टी यांचा समावेश होता. मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केलंय.
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















