एक्स्प्लोर
Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra : आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्पा सुरु
Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरु होतोय... ४ दिवसांची ही शिवसंवाद यात्रा असणार आहे.. नाशिक, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्हयातून ही शिवसंवाद यात्रा जाणार आहे. याआधीही आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले होते. तर आता याच यात्रेचा हा सातवा टप्पा आहे.. आज नाशिक जिल्ह्यातून शिवसंवाद यात्रेला सुरूवात होणार आहे
राजकारण
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
आणखी पाहा





















