Sharad Pawar यांच्या हस्ते Leshpal Jawalge याचा सत्कार, सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवलं

Continues below advertisement

सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे याचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. तसंच खडकवासला धरणात बुडत असलेल्या मुलींना वाचवण्याचं काम ज्यांनी केले ते संजय म्हाताळे यांचा देखील पवारांनी सत्कार केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram