ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

Continues below advertisement

आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातील नेत्यांना आदेश

अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान. 

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबईत विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत,  मुंबई अध्यक्ष राखी जाधवांची एबीपी माझाला माहिती, शरद पवार आणि जयंत पाटलांना देणार प्रस्ताव

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर, दुर्लक्षित नेत्यांना थेट दिल्लीतून संपर्क करणार

शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट नको,
राष्ट्रीयकृत बँकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तंबी 

जरांगे पाटलांकडून पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत, दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुक्तता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram