एक्स्प्लोर
Santosh Bangar यांच्या समर्थकाची Yuvasena च्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे सध्या अधिक चर्चेत आहेत... दोन दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांच्या वाहनांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला होता...त्यावर बांंगर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.. मात्र आता बांगर पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आले आहेत. बांगर यांच्या समर्थकाने युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पोळ यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















