Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊत शरद पवारांच्या दारातील पायपुसणं : संजय शिरसाट : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 May 2023 05:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्य सरकारमुळे महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं झालंय अशी टीका संजय राऊत यांनी केलीये.. त्यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय.. संजय राऊत शरद पवारांच्या दारातील पायपुसणं आहेत, अशी घणाघाती टीका शिरसाट यांनी केलीये..