Devendra Fadnavis Vs Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांच्या शायरीवर संजय राऊत यांची प्रतिशायरी
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविवारी अकोल्याच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेरोशायरी करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. आज संजय राऊतांनी त्यांना तशाच शैलीत प्रत्युत्तर दिलं.