Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं, राऊतांचा टोला
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपच्या कार्यकारिणीत काल झालेल्या टीकेला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज उत्तर दिलं. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनाही त्यांनी टोला लगावला. पोटात मळमळत होतं ते ओठावर आलं, असा टोला राऊत यांनी लगावला.