ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 30 September 2024

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024

मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील मेट्रो, भुयारी मार्गांच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद तर रमाबाई आंबेडकरनगर, कामराजनगरच्या पुनर्विकासाला
गती देण्याचा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये मोठी वाढ.... ग्रॅच्युटीची मर्यादा १४ लाखांवरुन २० लाखांवर

आदिवासी आंदोलनातील नेत्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक, गिरीश महाजनांसोबत आदिवासी आमदार बैठकीला उपस्थित

सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा

महाविकास आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला  सुरुवात, तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता

अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नका, सगळे पैसे लाडकी बहीणला जात आहेत, नितीन गडकरींचं रोखठोक वक्तव्य..संजय राऊत म्हणाले, गडकरी बरोबरच बोलतायत...

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola