Sanjay Raut On Maharatha Reservation : सरकार चर्चा करतं आणि डोकीही फोडतं : संजय राऊत : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 12:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सडकूून टीका केलीये. हे लोक आधी आश्वासनं देतात, चर्चा करतात आणि दुसरीकडे पोलिसांनी डोकी फोडायला सांगतात, अशी टीका राऊतांनी केली.