एक्स्प्लोर

SambhajiRaje, Manoj Jarange PC : मनोज जरांगेंचं कौतुक, मराठा आरक्षण मिळावं हेच उद्दिष्ट

Sambhajiraje Chhatrapati, सोलापूर: "स्वराज्य पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार  निश्चित आहे. आमचे आणि मनोज जरांगे दोघांचेही ध्येय एकच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या मागण्या सारख्या आहेत. त्यांचं आणि सरकारचं बोलणं झालंय. त्यांनी 10 टक्के आरक्षण दिलेलं टिकणार कसं? हा प्रश्न आहे. आज एकंदरीत चर्चा चांगली झाली. मनोज जरांगे शेतकरी आहेत, आम्ही नावालाच शेतकरी आहेत. खऱ्या अर्थाने तेच शेतकरी आहेत. त्यांच्यसोबत माझी चांगली चर्चा झाली. आम्ही तीन तास एकत्रित बसलो" असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते अंतरवाली सराटीमध्ये बोलत होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून चालणार नाही

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून चालणार नाही. मनोज जरांगे मला बऱ्यापैकी समजले होते ते आणखी समजले. मी त्यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं. जीन्यावरुन जात असताना हात-पाय थरतात. हे चालणार नाही. तब्येत व्यवस्थित असली तर आपण जीवनात काहीही करु शकतो. त्यांची तब्येत बिघडलेली कधीही चालणार नाही. 

छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमधून उभा राहिले, त्यावेळी स्वत: स्वराज्य उभं राहणार होते

पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमधून उभा राहिले. त्यावेळी स्वत: स्वराज्य उभं राहणार होते. माझे वडील आल्यानंतर माझा विषय संपला. त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो. प्रामाणिकपणाने प्रचार केला, माझ्याइतका प्रचार केला. आता या दोन वेगळ्या भूमिका आहेत. वडिलांचा पक्ष वेगळा असेल मात्र माझी भूमिका वेगळी आहे. काँग्रेसमध्ये मी मिसफिट आहे. मी मोठा नाही छत्रपती घराणे मोठे आहे, त्याचा मनोज जरांगे सन्मान करतात. विधानसभेत जायचं हे निश्चित आहे. 

सर्व पक्षांनी क्लिअर करायला पाहिजे ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात. पूर्वीच आरक्षण मिळायला पाहिजे होतं. आज का मिळत नाही? सर्वजण म्हणतात आरक्षण द्यायचं. पण आरक्षण टिकणार का? आमच्यासोबत सगळे चांगले लोक येतील. मला वाटलं गरीब मराठा समाजासाठी लढा देतो, त्यांच्याकडे येतो. मला चार दिवस उपोषण केल्यानंतर कधी जाऊन मटण खाऊ असं झालं होतं. ही व्यक्ती 17 दिवस आमरण उपोषण करते. राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. आमची भेट होईल, आणखी काही भेट झालेली नाही, असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. 

राजकारण व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
पनवेलमध्ये ‘युवोत्कर्ष- The Youth Conclave’ उत्साहात संपन्न, युवकांचा मोठा सहभाग
Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?
मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget