एक्स्प्लोर
Sambhaji Brigade : शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रात न करता राजभवन परिसरात व्हावं, संभाजी ब्रिगेड
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला विरोध केलाय... शिवरायांचं स्मारक अरबी समुद्रात न करता राजभवन परिसरात व्हावं अशी नवी मागणी संभाजी ब्रिगेडने केलीये... ही मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय...
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















