एक्स्प्लोर
Saamana On BJP : ललित मोदीमुळे भाजपची नाचक्की : सामना : ABP Majha
ख्यातनाम वकील हरिश साळवे यांचा तिसरा विवाह चांगलाच चर्चेत आहे. फरार उद्योगपती ललित मोदीही या व्हीडिओमध्ये दिसतोय. यावरून आता सामनामधून मोदी सरकारवर तिखट शब्दांत टीका करण्यात आली आहे. या लग्नात ललित मोदी दिसल्यामुळे भाजपची पुरती नाचक्की झाली, अशा शब्दांत ठाकरे गटानं भाजपचा समाचार घेतला आहे.
राजकारण
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















