Saamana On CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे हे सध्या अल्लाबक्षच्या भूमिकेत वावरत आहेत : सामना
abp majha web team
Updated at:
13 Nov 2023 08:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सामनातून जोरदार टीका करण्यात आलीय. शिंदेंना शिवसेनेचे विचार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका समजली नाही. म्हणूनच ते पाच राज्यांत भाजपच्या प्रचाराची धुणी धुण्यासाठी जात आहेत, असं सामनात म्हटलंय.