एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis : Russian सैनिकांचा Ukraine वर जोरदार हल्ला; रशियन पॅराट्रूपर्सकडून हल्ला सुरु
Russian सैनिकांचा Ukraine वर जोरदार हल्ला; रशियन पॅराट्रूपर्सकडून हल्ला सुरु. अमेरिकेकडून रशियावर कठोर निर्बंध लादले जाणार असल्याचं ज्यो बायडन यांनी सांगितलंय..बायडेन यांच्या निर्बंधांच्या घोषणेनंतर रशियाला पाश्चिमात्य देशांकडून वित्तपुरवठा बंद करण्यात येणार आहे..चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आणि यूक्रेनमधील वाईट परिस्थितीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बायडन यांनी म्हटलं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
Advertisement
















