एक्स्प्लोर
Rohit Pawar Jalabhishek : रोहित पवार यांचा मानस, राज्यातील 200 धार्मिक स्थळांना जलाभिषेक घालणार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वाराणसीवरून आणलेल्या गंगाजलाने महाराष्ट्रातील 200 धार्मिक स्थळांना जलाभिषेक घालण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात कर्जत येथील गोदड महाराज मंदिरातून करण्यात आली. रोहित पवार काही दिवसांपूर्वी धार्मिक पर्यटन केले होते. त्यावेळी तेथील गंगाजलाने मतदारसंघातील तसेच राज्यातील धार्मिक स्थळांना जलाभिषेक करण्याचा मानस आमदार पवार यांनी केला होता.
राजकारण
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
आणखी पाहा


















