Corona काळातील बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरणी Kishori Pednekar यांना अटकेपासून दिलासा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Sep 2023 01:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांना अटकेपासूनचा दिलासा तूर्तास कायम. मात्र, EOW च्या समन्सनुसार 11 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश.