एक्स्प्लोर
Ravi Rana : बीएमसीला 15 वर्षानंतर कळलं की आमच्या घराचं बांधकाम बेकायदेशीर, रवी राणांचा टोला
Ravi Rana : न्यायालयानं आम्हाला या विषयावर बंधनं घातली आहेत त्यामुळे आम्ही बोलणार नाही. मात्र आमचा न्यायप्रक्रियेवर विश्वास आहे. मात्र एका महिलेला अशा प्रकारे पिडणं चुकीचं आहे. बीएमसीने आम्हाला घरासंदर्भात नोटीस दिली आहे. त्यांना फ्लॅट उघडून द्यायचाय की काय कारवाई करायची ती करा. 15 वर्षांपासून ती इमारत तिथे आहे आणि त्यांना आज कळलं की तिथे बांधकाम बेकायदेशीर आहे
राजकारण
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
आणखी पाहा




















