Ramdas Kadam On BJP : भाजपने माझ्याविरोधात काम केलं तर परिणाम राज्यात दिसतील -कदम
सलमान शेख
Updated at:
19 Apr 2024 09:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRamdas Kadam On BJP : भाजपने माझ्याविरोधात काम केलं तर परिणाम राज्यात दिसतील, अशा थेट इशारा शिवसेना आमदार रामदास कदम यांनी भाजपला दिला. आम्हाला नारायण राणे नाही तर नरेंद्र मोदी महत्वाचे आहेत, असेही कदम म्हणाले.