एक्स्प्लोर
Ram Satpute On Bhaskar Jadhav : टीका करण्यासाठी मुद्दे उरले नाहीत का? : राम सातपुते : ABP Majha
राज्याच्या राज्यकारणात एकमेकांवर टीका करण्याची पातळी खालावत चालल्याची चिन्ह सध्या पहायाला मिळतंय. काल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वर्णावरुन शेलक्या भाषेत टीका केली. त्यानंतर भाजपचे आमदार राम सातपुते यांनी भास्कर जाधव यांना चोख प्रत्युत्तर दिलं . पाहुयात नेमकं भास्कर जाधवांनी काय टीका केली होती आणि त्यावर राम सातपुते यांनी काय उत्तर दिलंय.
राजकारण
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
आणखी पाहा

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


















