Rajvardhan singh kadambande : आताचे शाहू महाराज केवळ संपत्तीचे वारसदार : राजवर्धनसिंह : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे कोल्हापुरातून काँग्रेसकडून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.. तर दुसरीकडे राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांना मतदान करण्याचं आवाहन केलय.. आत्ताचे शाहू महाराज हे केवळ संपत्तीचे वारसदार आहेत अशी टीका कदमबांडे यांनी केलीये.