एक्स्प्लोर
Raj Thackeray Visit To Ratnagiri : राज ठाकरेंची रत्नागिरीत सभा, रिफायनरीवर कोणती भूमिका घेणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा होतेय. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर संध्याकाळी ७च्या सुमाराला राज यांचं भाषण होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारसूमधील रिफायनरीवर राज काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण याआधी राज यांनी रिफायनरीवर सविस्तर भूमिका मांडलेली नाही. तसंच,राष्ट्रवादी काँग्रेसमधील कालच्या नाराजीनाट्यावर राज ठाकरे बोलतात का, याचीही उत्सुकता आहे.
राजकारण
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
आणखी पाहा



















