एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray On Abdul Sattar :सुप्रिया सुळेंवरील वक्तव्यावरुन अब्दुल सत्तारांना राज ठाकरेंनी झाडलं
नेस्को सेंटरमधील सभेत आज मनसेप्रमुख राज ठाकरेंची तोफ चांगलीच धडाडली. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसेचं काम आणि आंदोलन लोकापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय. सोबतच राज ठाकरेंनी आज उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदेंनी रात्री कांडी फिरवल्यानंतर उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला. शिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं शिवरायांविरोधातील विधान आणि राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर राज ठाकरेंनी चांगलंच सुनावलंय. गांधी-नेहरूंच्या बदनामीचं कारस्थान थांबवण्याचा सल्ला यावेळी राज ठाकरेंनी भाजपला दिला. तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्त्व्यावरून राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला.
राजकारण
Ajit Pawar on Santosh Deshmukh Case | देशमुखांच्या मास्टरमाईंडला सोडणार नाही, अजितदादा म्हणाले....
CM And DCM PC | हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद ABP Majha
Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोल
Chhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणार
Ajit Pawar Full PC : विस्तार झाला पण खाते वाटप लांबणीवर,अजित पवार यांनी सगळंच सांगितलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement